तळ्याला सासरच्या जाचाला कंटाळलेल्या स्त्रीपर्यंत आपण घेऊन आलाच आहात.
थोडं आणखी खोलात गेलात तर.. हे साचलेलं तळं म्हणजे माझंच अख्ख अस्तित्व
आहे. आणि हा त्याभोवतीचा आपसूकच जमणारा पसारा. ती वाफ म्हणजे मला कधीकधी
जाणवणारा या सगळ्या "चित्रा"च्या पलिकडचा मी आणि परत पाऊस म्हणून येणं हा
माणसाच्या चिरंतन दौर्बल्यातून निर्माण होणारा अभिजात मोह.>>>>याबद्दल खूप खूप धन्यवाद पुलस्ति 