मला वाटते भाजपने  आता  आड्वाणी  यांना बाजुला करून नरेंद्र मोदींना  पुद्गे आणावयास हवे.  कारण  भाजप.

हा आता केवळ  म्हतार्यांचा पक्श  वाटतो ज्यांचा  एक पाय वैकुंठात व एक पाय घरात आहे अशा मंडळीना  आता

वानप्रस्थाश्रमात  पाठवणे  पक्शाच्या  द्रुष्टीने  हिताचे ठरेल .