मला राम हा देव पुरुश वाटतो कारण त्याचे  देवत्व  एकाच कृतीने  सिद्ध होते ते म्हणजे  बहुपत्नित्वाच्या काळात

हा सदग्रुहस्थ  सीतेच्या  जाण्यानंतरही एकटाच  राहिला.  वास्तविक तो  सीता असताना किंवा नसताना  अनेक  बायका

करू शकला असता  पण त्या माणसाने तसे केले नाही  तो आयुश्यभर एकपत्नी राहिला  हीच  बाब त्यावेळेच्या  विचारवंताना

भावली. आणि हीच  गोष्ट  त्याला देवत्व देऊन गेली . बाकी ईतर त्याची कृत्ये  या एकाच बाबीमुळे  गौण  ठरतात.

बाकी  रावण वध वगैरे  गोष्टी  हे होणारच होता.