एक थोडी अवांतर आठवण झाली.

साष्टांग नमस्कार नाटकातील रावबहादुर शेषाद्री म्हणतात ... ज्ञानेश्वर सूर्यनमस्कार घालीत असत म्हणून बलवान झाले. अहो हा एकेक दंड. अशी त्या रेड्याच्या थोतरीत वाजवली म्हणता. काय करील बिचारा लागला वेद म्हणायला आणि काय! ... असे हे सूर्यनमस्कारांचे महत्त्व!