आधी घोषित केल्याप्रमाणे शासकीय शब्दकोशाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन होत असल्याचे हे वृत्त निश्चितच उत्साहवर्धक आहे.

महाराष्ट्र शासनाला आणि सर्व संबंधितांना मनःपूर्वक धन्यवाद आणि शब्दकोशाच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.