थत्ते यांच्या मालकीचे खजिना विहिरीजवळ स्काउटग्राउंडसमोर आहे ते कार्यालय.  नाव उद्यान प्रसाद किंवा प्रासाद.  हातात पत्रिका पडली की नक्की लिहीन.  आजपर्यंत उद्यान प्रसाद हेच नाव कानावर पडत आले आहे.  चूक असू शकेल.