"मला सहजच वाटते
यांना सुद्धा पडत असतील
पहाटेचे स्वप्नं
सत्यात येण्यासाठी धडपडणारी"         .... सुंदर कल्पना-- एकूणच कविता छान, पुढील लेखनाकरता शुभेच्छा !