केनेडी स्पेस सेंटर एका बेटावर (साधारण पुणे शहराएवढे) आहे व आजुबाजूने प्रशांत महासागर आहे.
हा अटलांटिक महासागर असावा. प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक. तो तिथून खूप लांब आहे.
तुमचा लेख खूप इंटरेस्टिंग आहे. परंतु अशा चुकीच्या तपशीलामुळे एखाद्याचा रसभंग नको व्हायला, म्हणून ही प्रतिक्रिया. राग नसावा.