राम राम अजयजी, फारच सुरेख लेख लिहिलात. जसे, जसे पुढे वाचत होतो मला तर वाटले की त्रिमीतीय ध्व.चि.फित देखील जोडलीये की काय, न जाणो आपल्याकडून पहायची राहिली तर उगाच मनाला रुखरुख लागून रहायची. म्हणून २-३ वेळेस स्क्रॉल करून खात्री केली.

मथितार्थः लेख, माहिती फारच छान झाली आहे.

धन्यवाद!