अगदी उत्तम लेख. कॅमेऱ्या आणि टेपरेकॉर्डर ऐवजी शब्द. इतक परिणामकारक झाला आहे.

उचित काळ येईपय्रंत लेख प्रकाशित करायचे थांबलात ही गोष्ट मुद्दाम लक्षात घेण्यासारखी आहे.

स्वतःचे शब्द कमीत कमी वापरून अतिशय परिणामकारक लेख झालेला आहे.

शिवाय नायिका (? ) इतरभाषिक असताना तिची वाक्येच्या वाक्ये इतरभाषेत द्यायची एक त्रासदायक स्टाइल अलीकडे बोकाळलेली आहे. तो तुम्ही मोह आवरलात हे मला शिकण्यासारखे वाटले.