चक्रपाणि,
या आधुनिक गझलेची मला तरी भूल पडली आहे!! भूल पडणे, भूल देणे, भूल होणे इ अनेक प्रयोग होऊ शकतात.तसेच मराठी गझलेत आजच्या जगण्याचे संदर्भ, उपमा, कल्पना व त्यायोगे नवे शब्द येतील वा यावेत.मराठी गझल त्यामुळे समृद्धच होईल.
जाता जाता
'ये मेरा दिवानापन है या मुहब्बतका सूरुर' या गीतातील दुसरी ओळ थोडी बदलून म्हणेन की.
जो ना पहचाने तो ये है उसकी नजरो का कसूर

जयन्ता५२