लेख उत्तम उतरला आहे. प्रश्नच नाही. प्रा जहांगिर आपल्याशीच बोलत आहेत असे वाटण्यासारखा.
मूळ मुद्द्याबाबत मात्र काय म्हणावे कळत नाही. कोणत्याही संघर्षात दुर्बळांचे सर्वात जास्त हाल होतात हेच खरे. स्त्रिया हेतूपुरस्सर दुर्बळ केलेल्या, म्हणून त्यांचे हाल.
स्त्रीत्त्व जितके जीवशास्त्रीय त्याहून कितीतरी अधिक सामाजिक आहे. आणि सार्वत्रिक सामाजिक समता मला माझ्या आयुष्यात बघायला मिळेल असे तरी वाटत नाही.