लेख उत्तम उतरला आहे. वाचल्यानंतर नेमक्या काय भावना मनात येतात त्यांचा धांडोळा घेणे कठिण जाते आहे. चीड, असहाय्यतेची जाणीव की आणखी काही? आणि तो गोंधळ आहे म्हणूनच प्रतिक्रियाही तशीच वाटते आहे. असे लेख वाचल्यावर एका दिवसासाठी स्त्रीदिन पाळण्याने कय होते असा प्रश्न पडतो.
पुलेशु
हॅम्लेट