आम्ही डिसें २००७ मध्ये भेट दिली. ज्याला शक्य आहे त्याने जरुर जायला हवे.
अजय आपण खूप सविस्तर व नव्याने जाणाऱ्यास उपयोगी असे छान वर्णन केले आहे, सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मंत्रमुग्ध होणे, भारले जाणे ह्या शब्दांचे अर्थ इथे पुन्हा नव्याने कळतात.