राम राम श्रीकांतजी,

आपल्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, जर राम नाही, तर आदर्श कोण? का?

हे कळाल्यास, आमचे सुद्धा बौद्धिक नवप्रमाणीकरण [री-स्टँडर्डायझेशन , री-कॅलीब्रेशन ] होईल.

धन्यवाद!