कलम ४९-ओ हे कित्येक वर्षांपुर्वीच रद्द करण्यात आलं आहे. अनेक कॉपी - पेस्ट व्यावसायिक त्याची मेल पुढे सरकवण्यात धन्यता मानतात व एक परम कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळवतात.