इंद्राणी असताना 'ऐंद्री' अशी काही देवी पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात आली नाही किंवा इंद्राणीलाच ऐंद्री म्हटले असेल तर माहीत नाही. चामुंडीच्या जागी नारसिंही असते कधी कधी. सप्तमातृकांबरोबर गणपती असतो असे मात्र ऐकले, वाचले आणि वेरुळ 'कैलास' लेणे आणि बाजुचेही एक लेणे (क्रमांक आठवत नाही) येथे पाहिले सुद्धा आहे.