एक एक शेर सुंदर!
गझलेपेक्षा ही एक सामाजिक आक्रमक रचना वाटली. अतिशय आवडली.
( मक्त्यातील वृत्ताची एक छोटीशी चूक अनवधानाने झालेली आहे ती संपादीत करता येईल. )
मला स्वतःला दिल्लीश, चार पैसे, विसरण्याची अन मतला अतिशय आवडले.
नशा येते काही काही वेळा काही काही शेरांची! तशी नशा शीर्षकानेच आली.
बेहिशोबी वागण्याची वेळ झाली. व्वा!