वाचता येईल कसा? कारण तो पहायचा आहे. यूट्यूबचा दुवा आहे तो, ऋचा. दोनेक मिनिटांची चलचित्रफित. त्यामुळे फायरवॉल मुर्दाबाद म्हणण्यापलीकडे काहीही करता येणार नाही. एक करता येईल - घरी जालजोडणी घेऊन टाकावी.