रावणालाही एकच पत्नी होती का ? असे असेल तर केवळ बहीणीच्या अपमानाचा सुड घेण्यासाठी त्याने सीतेचे हरण केले असेही म्हणता येईल. त्या काळानुसार तेही क्षम्य नाही काय ?