कुठलाही विषय दिसला की त्यावर मत दिल्याशिवाय आम्हाला रात्री सुखाने झोप लागत नाही
खरं बोललात !
अमेरिकेची परिस्थिती म्हणजे काय ? तिथेही 'धारावी' सारखी परिस्थिती झाली की काय ? कळलं नाही.