खरे आहे! भूतकाळापेक्षा वर्तमान काळच महात्वाचा असतो. परंतु भूतकाळाच्या खांद्यावरच वर्तमान काळ उभा असतो. आजच्या जगण्यासाठी आम्ही कालचे आदर्शच शोधत राहतो; हे चूक की बरोबर हा प्रश्न निराळा!  ते आदर्श आज मानावेत का हा खरा प्रश्न!