जरा मोठा लेख पाहून वाचायचा कंटाळा करणार होते पण वाचणं सुरू केल्यावर कुठेही कंटाळवाणे वाटले नाही. खूप छान ओघवते वर्णन. छायाचित्रांमुळे भेट दिल्याचा आनंद मिळाला.