अमेरिकेची परिस्थिती म्हणजे काय ? तिथेही 'धारावी' सारखी परिस्थिती झाली की काय ? कळलं नाही.
क्षमस्व. घाईत सविस्तर लिहीले नाही. सध्या अमेरिकेत (आणि इतरत्रही) मंदी आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील आत्यंतिक गरीबीत वाढलेला एक मुलगा करोडपती होतो ही कथा अमेरिकन जनतेला जवळची वाटली तर त्यात नवल नाही. म्हणूनच हा चित्रपट योग्य वेळी आला असे वाटते.
हॅम्लेट