हे खरे असावे. त्यांना त्या काळात अपत्य ही झालेले नाही.....   या संयमी रामाला माझा प्रणाम!

पण कदाचित याचाच परिणाम म्हणून त्यांचे मनो-मिलन झाले नसावे. यातूनच पुढे सीतेवरील अविश्वास आणि सीतात्याग उद्भवले नसतील?

'मग असे असताना त्यातील पात्र, नायक मला आवडला नाही असं म्हणणं हे अगदीच बालीश नाही का?' -आज समाजात राम हा आदर्श पुरुष म्हणून ओळखला जातो. आदर्शाचे अनुकरण करण्याकडे कल असतो. तेव्हा आपले आदर्श तपासून पाहणे योग्यच नव्हे काय?