बंगाली कविश्रेष्ठ श्री. रविंद्रनाथ टागोरांनी उर्मिलेच्या त्यागाचे उदात्तीकरण केले आहे. तीच कल्पना श्री. ग. दि. माडगूळकरांनी ' "उर्मिले त्रिवार वंदन तूला" या गीतात मांडली आहे.