राम चिंतनातून कळतो... वगैरे गोष्टी 'देव'वादींच्या दृष्टीने योग्य आहेत. चिकित्सकाच्या नजरेतून नव्हे!

जिथे मन, तर्क, बुद्धी, विचार, शब्द, अहं संपतात तिथे परमेश्वर प्रकट होतो- आम्ही पामर-  राम आम्हाला पावणार नाही! परमेश्वराचे दर्शन आम्हाला दुर्लभच!