वरील लेख सदस्यास काही तांत्रिक कारणाने येथे लिहिता आला नाही तो प्रशासनास विपत्राने पाठवला गेला. तेथून तो येथे चिकटवला गेला.
आपण येथे प्रत्यक्ष टंकलेखन करत असताना स्वयंसुधारक त्याचे कार्य विनासायास करत राहतो. मात्र चिकटवलेल्या मजकुरावर काम करण्याबाबत अद्याप काही मर्यादा/वैगुण्ये राहिली आहेतच.
शुद्धिचिकित्सक अनेक सेवादात्यांवर अवलंबून असल्याने तो अनेक वेळा खंडित होऊ शकतो. सप्ताहान्ती शुद्धिचिकित्सक अशा प्रकारे साथ देत नव्हता. आता सुधारणा केलेल्या आहेत.