निस्ताकद,  कीचेनी, मशिनं,

वगैरे शब्दांचा वापर आवडला. कीचेनी हा शब्द टेबले, फायली अशा प्रकारे रुळायला हरकत नाही, असे वाटते.

(अवांतर : बंद झालेल्या यंत्रासाठी निष्पॉवर यंत्र असा शब्द पूर्वी वापरला होता त्याची आठवण झाली.)