आम्ही आय आय टीतल्या (अ)नियतकालिकांत सायक्लोस्टाइलिंगसाठी प्रसंगी चक्रमुद्रण हा शब्द वापरलेला आहे. सायक्लोस्टाइलिंग यंत्राचे काम छपाईचे आहे लेखनाचे नव्हे. त्यामुळे चक्रमुद्रण यंत्र किंवा चक्रमुद्रक हे प्रयोग बरे वाटतात.