तेव्हा आपले आदर्श तपासून पाहणे योग्यच नव्हे काय?
कोणतीही वस्तू [ सजिव वा निर्जीव , मूर्त वा अमूर्त ] तपासण्यासाठी अनेक साहित्याची आवश्यकता असते.
उदा.
१. परीक्षणाची "सिद्ध पद्धत".
२. वस्तूच्या सर्व वैशिष्ट्यांचे [कॅरेक्टरीस्टीक्स] सखोल ज्ञान.
३. परीक्षकाची अर्हता / योग्यता / पात्रता.
याखेरिज कोणतीही तपासणी अशास्त्रशुद्ध / शास्त्र असंमत.
बघा पटते का?
इथे कोणताही वैयक्तीक शेरा नाही. गैरसमज टाळावेत.
धन्यवाद!