कंपोझ साठी पूर्वीही (खिळे) जुळवणी आणि कंपॉझिटरसाठी खिळेजुळारी असे शब्द होतेच.
आता टाईप सेटिंग पूर्वीप्रमाणे नसेल कदाचित, त्यामुळे कंपोझला मजकूरजुळवणी किंवा नुसतेच जुळवणी म्हणता येईल.