चक्रीटंकित च्या पुढे कंसात सायक्लोस्टाइल्ड असा अर्थ पुस्तकात दिलेला आहे. यंत्राचे काम छपाईचे असते, लेखनाचे नाही हे मान्य.