अकारविल्हे शब्द लिहिता आले असते, मात्र मी तसे करण्याचा कंटाळा केला आहे
आता सारणीच्या मथळ्याच्या ओळीतल्या बाणांच्या खुणांवर टिचकी मारून त्या त्या स्तंभातल्या तपशीलाच्या क्रमाने सारणीतल्या सर्व ओळी लावता येतील. (पहिल्या स्तंभांत अंक आहेत; परंतु देवनागरी अंकांची अंक म्हणून मोजदाद करून त्याप्रमाणे क्रम लावण्यात अद्याप काही अडथळे आहेत. उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.)