(पहिल्या स्तंभांत अंक आहेत; परंतु देवनागरी अंकांची अंक म्हणून मोजदाद करून त्याप्रमाणे क्रम लावण्यात अद्याप काही अडथळे आहेत. उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.)

१ ते ९ हे आकडे दोन-अंकी स्वरूपात (जसे, ०१, ०२ इ. ) लिहिल्यास अंकांप्रमाणे क्रम लागू शकेल असे वाटते. अर्थात, १, २ वगैरे आकडे ०१, ०२ वगैरे यांप्रमाणे लिहिल्यास थोडे विचित्र दिसेल खरे, परंतु तितकेही वाईट दिसणार नाही, आणि अधिक कायमस्वरूपी तोडगा सापडेपर्यंत काम चालू शकेल.