जेथे केवळ अनुक्रमांक म्हणून अंक वापरलेले आहेत तेथे हा उपाय चालेल. पण जेथे अंक इतर किमतीचे आहेत (उदा लोकसंख्या इ. ) तेथे हे शक्य नाही. शिवाय जेथे हा विदा आयत्या वेळी येणार असेल तेथेही हे करणे शक्य नाही.

उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद. सध्यापुरता केलेला आहे.