अशा ठिकाणी 1-2 असे हिंदू-अरेबिक आकडे वापरायला हरकत नसावी असे वाटते. पुण्यातील वरदा प्रकाशनाच्या पुस्तकांमध्ये हे आकडे वापरलेले असतात. (म्हणी, वाक्प्रचार यांचे कोश किंवा अनेक जुनी पुस्तके यांमध्ये असे पाहिले आहे. )


सारणीची सोय मात्र जबरदस्त आहे. तुमची चिकाटी अभिनंदनीय आहे. सारणी बनवण्यासाठी या टंकखिडकीतच एखादे बटण दिले तर उत्तम. :)