दोन वाट्या तांदळात चार वाट्या पाणी आणि टोमॅटो वगैरे इतर पदार्थांची पेस्ट यामुळे भाताचा गचका होणार नाही का?

पाककृती आवडली.