पाककृती आणि चित्र दोन्हीही खुप छान आहे. नक्की करून बघेन.

हेच म्हणतो. कशी होते तेही सांगतो.