छ्या. उगाच दहा मुद्दे काढत बसलो टग्याराव. 'टग्या' प्रतिसाद. मिलिंद फणसे यांनी तर काही गोष्टींवर छप्परतोड भाष्य केले आहे. वा.