ध्वनिचित्रफितीचा आशय इथे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विजय. प्रतिसादाची आवर्जून दखल घेतल्याबद्दल आभार.
विषय चांगला आहे. पण या क्षणी तरी "असू शकेल" असा अंदाज व्यक्त करण्यापेक्षा अधिक श्रेय पूर्वजांना देणे अशक्य आहे. या दृष्टीने अभ्यास करायला हवा.