"दिवसाच्या तेजालाही
रात्रीची धास्ती असते
..

जगण्याचे भानही ज्याचे

लोपले सदाचे येथे

वृत्तीला मारून जगणे

ही जिवंत आमुची प्रेते
..

का मीच फक्त सापडलो

मन स्वतःशी तळमळते

हे असेच सारे होते

प्रश्नाला उत्तर नसते"                  ... प्रभावी ओळी ! लिहित राहावे, शुभेच्छा.