"ही उगाच वाढे मना तुझ्याशी चर्चाआपला तसा संबंध कोणता आहे?हा कसा बोलतो त्यावर ठरते सारे
हा काय बोलतो, काय आर्तता आहे?
कर सिद्ध कधी मी मागितला होता हा?कर कबूल आता, जन्म आयता आहे" .... विशेष आवडले !