आपत्ती व्यवस्थापन = डिझास्टर मॅनेजमेंट .

रामाने वनवासाच्या निमित्त्याने तेच साधले. [ दॅट टू विदाऊट किंग्ज मशीनरी / ईंंफ्रास्ट्रक्चर. ]

सामान्य माणसाची  " संधीचे सोने" करता करता दमछाक, तर तरबेज नेते हे जाणिवेने, सवयीने व नेणिवेने,  तसेच मनसा, वचसा, कर्मणा  विकासासाठी, [ प्रत्येक गोष्टीला ] "सोनेरी स्पर्श" देण्यास सदैव, "सिद्ध" .

फार खडतरतम [ अति खडतर]  सिद्धी असते ही. " हात लावीन ते सोनेच [तेही २४ कॅरेट]  "  बनण्यासाठी सिक्स सिग्मा पेक्षाही कमित कमी डिफेक्टस / अपयश साध्य करण्याची ताकद असते यात.

अशी माणसे सदैव " उत्तम, उदात्त, उन्नताच्या शोधाचे  ध्यासस्थ " असतात.

माझ्या ऐकिवातला असा माणुस [ व्यापार उदिम क्षेत्रातला ] म्हणजे " लक्ष्मी मित्तल ".

राजकिय / अध्यात्मीक वर्तुळात असे दिग्गज मराठी आहेत.

धन्यवाद !