"तळे पाऊस वाफा ऊन हिरवळ पाखरांमध्ये
मला शोधाच आता गाठ आहे मुक्तछंदाशी
कुणी अन्नार्थ जातो, राहतो, परक्या दयेवरतीकुणी पाण्यात जातो फक्त धरण्या वैर माश्याशी" ... मस्त !