सहमत.

बाकिचे पक्ष नुस्तेच बोलघेवडे आहेत. कोणी तुमची मदत करायला आला का आजपर्यंत ? रेल्वे मंत्री महाराष्ट्राचा असतांना किती मराठी मुलांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या? लालू नुस्ते बिहारी भरतोय आणि वरून गुंडगिरी अन आम्ही फक्त 'मार्ग चुकला' म्हणतो.

आता तरी डोळे उघडा नाहीतर कायमचे बंद करायची वेळ येईल. दुसरा कोणी चांगला नेता असेल तर ते सांगा नाहीतर राजला पाठींबा द्या.