माझ्या मते शालेय अभ्यासक्रमात फारसा बदल होणार नाही, कारण अजुनही आपण न्युटन पासून आईनस्टाईनपर्यंतच शिकतो.
महाविद्यालयीन शिक्षणात मात्र आमुलाग्र बदल हवा. नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकणे व शिकवणे आवश्यक आहे. ज्या वेगाने बदल घडतोय त्या वेगाने कोणीच अद्ययावत राहू शकणार नाही, पण प्रयत्नच नाही केले तर मागे पडू हे नक्की.
मात्र किती शिक्षक यासाठी तयार होतील ही शंकाच आहे.
बाकी आजच मी ही फित मी एका महाविद्यालयात माझ्या पेपर रिडींग साठी वातावरण निर्मिती साठी वापरली व त्याचा अत्यंत चांगला परिणाम झाला, हे मला कळलं नाही.
तुमचा पेपर कोणत्या विषयाचा होता हे कळले तर अधिक स्पष्ट होवू शकेल.