"बाकी आजच मी ही फित मी एका महाविद्यालयात माझ्या पेपर रिडींग साठी वातावरण निर्मिती साठी वापरली व त्याचा अत्यंत चांगला परिणाम झाला, हे मला कळलं नाही."
विषय तसा सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्येचा होता. - सध्याची मंदी व जवळचा भविष्यकाळ. सध्या महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एकंदरीत भविष्याबद्दल चर्चा करण्याचा हेतू होता. त्यात ही फित मला त्यांना ह्यासाठी दाखवायची होती की, त्यांनी सतत बदलांना तोंड देण्याची तयारी केली हवी व ती का?- ते ह्या फितीतून स्पष्ट होते आहे असे मला वाटले.