उत्तम उपक्रम

मानीव, व्यध, निर्माणी आदी शब्द नवीन शब्द बनवतांना मार्गदर्शक म्हणून सुरेख आहेत. रेल्वेसाठी संयान हे नवीनच कळले. पुस्तकातील चर्चेचा कालखंड पाहता, दूरमुद्रक हा शब्द बहुधा टेलिग्राफसाठी योजला असावा.

आपल्या या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

स्नेहांकित,
शैलेश