= टेलेप्रिंटर???
पुस्तकातील चर्चेचा कालखंड पाहता, दूरमुद्रक हा शब्द बहुधा टेलिग्राफसाठी योजला असावा.
पुस्तकाचा कालखंड पाहता त्या काळी (विशेषतः वृत्तपत्रसृष्टीत - गोडसेबंधू एक वृत्तपत्र चालवीत असे बहुधा 'गांधी वि. गोडसे' [? ] नाटकात पाहिल्यावरून वाटते.) टेलेप्रिंटर (टेलेक्स)चा वापर खूपच असावा असे वाटते. चूभूद्याघ्या.